IMG-LOGO
राष्ट्रीय

सुप्रीम कोर्टाचे वरिष्ठ वकील हरिश साळवे यांचे दुसरे लग्न

Thursday, Oct 29
IMG

हरिश यांच्या प्रमाणेच कॅरोलिनचाही हा दुसरा विवाह आहे. ५६ वर्षीय कॅरोलिन ब्रिटीश कलाकार आहे आणि तिला एक मुलगीही आहे.

लंडन, दि. २९ ऑक्टोबर : माजी सॉलिसिटर जनरल आणि सुप्रीम कोर्टाचे वरिष्ठ वकील हरिश साळवे यांची सेकंड इनिंग सुरू झाली आहे. वकील हरिश साळवे यांनी दुसरे लग्नकेले आहे. ६५ वर्षीय हरिश साळवे यांनी आपली ब्रिटीश मैत्रीण कॅरोलिन ब्रॉसर्ड हिच्याशी लंडनमधील चर्चमध्ये विवाह केला.हरिश यांच्या प्रमाणेच कॅरोलिनचाही हा दुसरा विवाह आहे. ५६ वर्षीय कॅरोलिन ब्रिटीश कलाकार आहे आणि तिला एक मुलगीही आहे.

Share: