निवडणूकित मतपत्रिकामध्ये उमेदवारांच्या नावाबरोबर राजकीय पक्षाचे तसेच अपक्ष उमेदवाराला वाटप करण्यात आलेले निवडणूक चिन्ह छापले जाते आता तर ईव्हीएम मशीनवरही तीच पध्दत आहे,याचे कारण म्हणजे अशिक्षित मतदाराला उमेदवाराचे नाव वाचता येत नसेल तो त्यांच्या पसंती च्या उमेदवारांच्या चिन्ह पाहून मतदार मतदान करु शकतो असे म्हटले तर योग्य होईल.
Read Moreदिल्लीत २०१२ मध्ये जागृती निर्माण झाल्यानंतर सार्वत्रिक उठावानंतर नवी दिल्ली राज्याचा तो सन्माननीय पक्षी बनला आहे.
Read More