IMG-LOGO
नाशिक शहर

भाजपा सातपूर मंडल कार्यकारिणी घोषित

Thursday, Sep 03
IMG

भाजपा सातपूर मंडलाची कार्यकारिणी मंडलाचे अध्यक्ष अमोल इघे यांनी जाहिर केली.

नाशिक, दि. ०३ सप्टेंबर : भाजपा सातपूर मंडलाची कार्यकारिणी मंडलाचे अध्यक्ष अमोल इघे यांनी जाहिर केली. यावेळी प्रदेश सरचिणीस आ.देवयानी फरांदे, शहराध्यक्ष गिरीष पालवे, महापौर सतिष कुलकर्णी, उपमहापौर भिकुबाई बागुल, प्रदेश कार्यकारीणी सदस्य व प्रवक्ते लक्ष्मण सावजी, आ.सीमा हिरे, आ.राहूल ढिकले, वसंत गिते, सुनिल बागुल, सुहास फरांदे, विजय साने, संघटन सरचिटणीस प्रशांत जाधव, जगन अण्णा पाटील, पवन भगुरकर, सुनिल केदार, महिला मोर्चा अध्यक्ष हिमगौरी आडके, युवा मोर्चा अध्यक्ष मनिष (शंभूराजे) बागुल, दिनकर अण्णा पाटील, इंदुबाई नागरे, शशिकांत जाधव, माधुरी बोलकर, वर्षा भालेराव, पल्लवी पाटील, विक्रम नागरे यावेळी उपस्थित होते.सातपूर मंडल अध्यक्ष- अमोल इघे, उपाध्यक्ष- रविंद्र जोशी, रविंद्र उगले, हेमलता कांडेकर, संदिप काळे, योगेश मालुंजकर, अजय थोरात, तुषार पगार, निलेश भंदुरे, अशोक जाधव, उदय बोरसे, सरचिटणीस चारूदत्त आहेर, भगवान काकड, चिटणीस- कुंदाताई आहिरे, भरत शिरसाठ,हेमंत मोरे,संजय राऊत,प्रल्हाद सिंग, अजय लगड, निलेश सोनार, पुजा साळवे, संदेश पाठक, केदारनाथ यादव, कोषाध्यक्ष- गजेंद्र गुंजाळ, युवा मोर्चा अध्यक्ष- गौरव बोडके, महिला मोर्चा अध्यक्ष- संगीता शेळके, अनु.जाती मोर्चा अध्यक्ष- रविंद्र धिवरे, किसान मोर्चा अध्यक्ष- प्रकाश नागरे, अनु.जमाती मोर्चा अध्यक्ष- नितीन शेवरे, ओ.बी.सी.मोर्चा अध्यक्ष- मनोज सांगळे, बेटी बचाव बेटी पढाओ अभियान संयोजक- शंकर कुर्मी, वाहतुक समस्या निवारण संयोजक- सतिष राजगुरु, वाहतुक सेल संयोजक- अमोल देवरे, पर्यटन विकास मंच संयोजक- कचरु भुसे, भटके विमुक्त आघाडी संयोजक- रामेश्वर नागरे, गुजराथी सेल संयोजक- विजय ठक्कर, क्रीडा आघाडी संयोजक- महेश गोसावी, व्यापारी आघाडी संयोजक- संतोष धात्रक, प्रज्ञावंत आघाडी संयोजक- अशोक बोडके, बारा बलुतेदार आघाडी संयोजक- भगवान नेरकर, ज्येष्ठ कार्यकार्ता मंच संयोजक- प्रकाश महाजन, आयटी सेल संयोजक- विकि पाटील, कायदा आघाडी संयोजक- ॲड. मिलींद कुरकुटे, अध्यात्म समन्वय आघाडी संयोजक - प्रकाश गिरणारकर, हिंदी भाषिक मंच संयोजक- विजय त्रिपाठी, सहकार आघाडी संयोजक- निलेश जोशी,सैनिक आघाडी संयोजक - शेखर भामरे, दक्षिण भारतीय आघाडी संयोजक- राजेश कुरुप, कामगार आघाडी संयोजक- योगेश स्वामी, दिव्यांग आघाडी संयोजक- सुशिल शिरसाठ,  शिक्षक आघाडी संयोजक- कुणाल सुर्यवंशी, सांस्कृतीक आघाडी संयोजक- गोपाळ पाटील, सोशल मिडीया सेल संयोजक- आनंद सोनवणे, झोपडपट्टी आघाडी संयोजक- दिपक वाघ यांची नियुक्ती करण्यात आली.यावेळी रामहरी संभेराव, संतोष नेरे, राजेंद्र  चिखले, अनिल भालेराव,  महेश  हिरे, संजय राऊत, राजेश दराडे, गणेश बोलकर, दिनकर कांडेकर, शिवाजी शहाणे, किसन विधाते, गोविंद बोरसे, चंद्रशेखर पंचाक्षरी, ज्ञानेश्वर काकड, हेमंत गायकवाड, भास्कर घोडेकर, देवदत्त जोशी, सुनिल देसाई, अविनाश पाटील, शिवाजी बरके, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नवनिर्वाचित कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.

Share: