IMG-LOGO
COVID-19

धुळे जिल्ह्यात आज सहा कोरोना पॉझिटिव्ह

Saturday, Oct 31
IMG

धुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या १३ हजार ४११ इतकी झाली आहे.

धुळे, दि. ३१ ऑक्टोबर : धुळे जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची कमी होणारी संख्या जिल्हावासीयांसाठी दिलासादायक बाब आहे. आज (दि.३१) ऑक्टोबर सहा पॉझिटिव्ह आले आहे. उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा येथील ६ अहवाल अहवाल निगेटिव्ह आले आहे. उपजिल्हा रुग्णालय शिरपूर येथील ८ अहवाल निगेटिव्ह आले आहे. भाडणे साक्री CCC मधील ११ अहवाल निगेटिव्ह आले आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे येथील १५ अहवालांपैकी ३ अहवाल धुळे जिल्ह्यातील पॉझिटिव्ह आले आहे. खाजगी लॅब मधील ३ अहवालापैकी ३ अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.धुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या १३ हजार ४११ इतकी झाली आहे.

Share: