IMG-LOGO
COVID-19

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी कोरोना पॉझिटिव्ह

Wednesday, Oct 28
IMG

स्मृती इराणी यांना कोरोनाची लागण झाली आहे. याबाबतची माहिती त्यांनी ट्विट करून दिली आहे.

नवी दिल्ली, दि. २८ ऑक्टोबर  : केंद्रीय महिला आणि बालकल्याण विभागाच्या मंत्री स्मृती इराणी यांना कोरोनाची लागण झाली आहे. याबाबतची माहिती त्यांनी ट्विट करून दिली आहे.क्वचित मला एखादं गोष्टी जाहीर करताना शब्द शोधावे लागतात. परंतू मी सोप्या शब्दांत सांगते - मी कोरोना पॉझिटिव्ह झाले आहे. माझ्या संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तीने आपली कोरोना चाचणी लवकरात लवकर करून घ्यावी, ही हात जोडून विनंती करते, असे ट्विट इराणी यांनी केले आहे.

Share: