IMG-LOGO
राष्ट्रीय

बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांना कोरोनाची लागण

Thursday, Oct 22
IMG

माझी कोरोना चाचणी सकारात्मक आली असून,संसर्गाची पहिली पातळी आहे. ताप नाही. मागील 2 दिवस चांगल्या देखरेखीसाठी पटना येथील एम्स येथे दाखल झालो आहे.

नवी दिल्ली, दि. २२ ऑक्टोबर : बिहारमधील भाजपचा प्रमुख चेहरा आणि उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. सुशील कुमार मोदी यांना पाटणातील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सुशील कुमार यांनी स्वत: ट्विट करुन याबाबतची माहिती दिली आहे.माझी कोरोना चाचणी सकारात्मक आली असून,संसर्गाची पहिली पातळी आहे. ताप नाही. मागील 2 दिवस चांगल्या देखरेखीसाठी पटना येथील एम्स येथे दाखल झालो आहे. फुफ्फुसांच्या सीटी स्कॅनचे रिपोर्चसदेखील सामान्य आहेत. प्रचारासाठी लवकरच परत येईल, असे मोदी यांनी ट्विट केले.

Share: