IMG-LOGO
नाशिक शहर

भाजपाची कायदा आघाडी कार्यकारिणी घोषित

Wednesday, Jan 06
IMG

भाजपा नाशिक महानगर कायदा आघाडी कार्यकारिणी शहराध्यक्ष गिरीष पालवे, संघटन सरचिटणीस प्रशांत जाधव, कायदा आघाडी संयोजक ॲड.श्याम घरोटे यांनी जाहीर केली.

नाशिक, दि. ६ जानेवारी  : भाजपा नाशिक महानगर कायदा आघाडी कार्यकारिणी शहराध्यक्ष गिरीष पालवे, संघटन सरचिटणीस प्रशांत जाधव, कायदा आघाडी संयोजक ॲड.श्याम घरोटे यांनी जाहीर केली. यावेळी प्रदेश सरचिटणीस आ.देवयानी फरांदे, महापौर सतिष कुलकर्णी, उपमहापौर भिकुबाई बागुल, प्रदेश कार्यकारीणी सदस्य व प्रवक्ते लक्ष्मण सावजी, आ.सीमा हिरे, आ.राहूल ढिकले, वसंत गिते, सुनिल बागुल, बाळासाहेब सानप, सुहास फरांदे, विजय साने, पवन भगुरकर, सुनिल केदार, जगन अण्णा पाटील, महिला मोर्चा अध्यक्षा हिमगौरी आडके- आहेर, युवा मोर्चा  मनिष  बागुल उपस्थित होते. भाजपा नाशिक महानगर कायदा आघाडी संयोजक- ॲड.श्याम घरोटे, सहसंयोजक- ॲड.शलाका पाटील, ॲड.भुषण वाजपेयी, सदस्य- ॲड.पंकज भारव्दाज, ॲड.पूनम तांबट, ॲड.वर्षा कुलकर्णी, ॲड.बाळकृष्ण मोरे, ॲड.प्रसाद महाले, ॲड.राजेंद्र तांबट, ॲड.भुषण जाजू, ॲड.सायली गोखले, ॲड.भुषण भुतडा, ॲड.सर्वेश झोडगेकर, ॲड.योगेश अमृतकर, ॲड.राहूल खुटाडे, ॲड.नानासाहेब जाधव यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी कायदा आघाडी मंडल संयोजक ॲड.विजय म्हैसधुणे, ॲड.सुनिल दराडे, ॲड.मयूर भोसले, ॲड.भूमिनी भावसार, ॲड.अभिजीत सायखेडकर, ॲड.अजय बडोदे, ॲड.मिलिंद कुरकूटे, ॲड.सचिन चौधरी, ॲड.अभिजीत आंदोरे, ॲड.बबनराव मोरे, महानगराच्या प्रकोष्ठ आघाडी अध्यक्ष, पदाधिकारी तसेच महानगर मंडल अध्यक्ष चंद्रशेखर पंचाक्षरी, ज्ञानेश्वर काकड, हेमंत गायकवाड, भास्कर घोडेकर, देवदत्त जोशी, सुनिल देसाई, अविनाश पाटील, शिवाजी बरके, अमोल इघे, मधुसुदन गायकवाड, नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नवनिर्वाचित कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले.

Share: