IMG-LOGO
क्रीडा

IPL 2020: आयपीएलचं वेळापत्रक जाहीर

Monday, Sep 21
IMG

19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर दरम्यान दुबईमध्ये आयपीएलचे सामने होणार आहेत.

मुंबई, दि. ०६ सप्टेंबर : इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलच्या 13 व्या सीजनचे वेळापत्रक जारी झालं आहे. या वेळापत्रकानुसार आयपीएलच्या 13 व्या सीजनचा पहिला सामना रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्स आणि महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे. 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर दरम्यान दुबईमध्ये आयपीएलचे सामने होणार आहेत.

Share: