सिद्धान्त मिडियाचा लोकशाही आघाडी दिवाळी विशेषांक.
सिद्धान्त मिडियाचा लोकशाही आघाडी दिवाळी विशेषांक.दिडशे पानांची शब्द दिवाळी दोन दीर्घ मुलाखती परिसंवाद-कोरोनानंतरचं जीवन चालू घडामोडी, कृषी-सहकार, बँकिंग, अर्थकारण, महिला, आरोग्य, ज्येष्ठ नागरिक, लोकसंस्कृती, तरूणाई आणि अध्यात्म, व्यक्तिविशेष, चित्रपट, पर्यटन, ज्ञान -विज्ञानासह सोळा अभ्यासपूर्ण लेख. नऊ कथा अकरा कविता. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे भावस्पर्शी मातृ- पितृ स्मरण.तत्त्व-सिद्धान्तांची आनंद दिवाळी..