श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग (दिंडोरी), संजय पाटील यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जागतिक कृषी महोत्सव 2021’ आयोजन करण्यात आले होते.
मुंबई, दि. २७ जानेवारी : श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग (दिंडोरी), संजय पाटील यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जागतिक कृषी महोत्सव 2021’ आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. प्रसंगी, सुहास वाडकर, रमेश कोरगावकर, सुनिल राऊत, दत्ता दळवी, चंद्रशेखर जाधव, विशाखा राऊत, संध्या वढावकर आदींसह मोठ्या संख्येने नागरिकांनी महोत्सवात सहभाग नोंदविला