औरंगाबाद शहरातील औरंगाबाद मध्यमध्ये भाजपाला धक्का बसला असून अतुल सावे पिछाडीवर आहेत. सिल्लेाडमध्ये शिवसेनेचे मुस्लिम उमेदवार अब्दुल सत्तार निवडून आले आहेत. शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर खालच्या पातळीवर टिका करणाऱ्या हर्षवर्धन जाधव यांचा कन्नडमधून पराभव होताना दिसत आहे.
औरंगाबाद शहरातील औरंगाबाद मध्यमध्ये भाजपाला धक्का बसला असून अतुल सावे पिछाडीवर आहेत. सिल्लेाडमध्ये शिवसेनेचे मुस्लिम उमेदवार अब्दुल सत्तार निवडून आले आहेत. शिवसेना आणि उदद्धव ठाकरे यांच्यावर खालच्या पातळीवर टिका करणाऱ्या हर्षवर्धन जाधव यांचा कन्नडमधून पराभव होताना दिसत आहे.104 सिल्लोडअब्दुल सत्तार अब्दुल नबी- 62596प्रभाकर पालोदकर- 48336दादाराव वानखेडे- 4903105 कन्नडउदयसिंग राजपूत- 50867हर्षवर्धन जाधव-40064कोल्हे संतोष- 29169106 फुलंब्रीहरिभाऊ बागडे-44976कल्याण काळे- 36196107- औरंगाबाद मध्यप्रदीप जैस्वाल- 45336नसरुद्दीन सिद्दीकी- 35662अमित भुईगळ- 12151108 औरंगाबाद पश्चिमसंजय शिरसाठ- 35617राजू शिंदे-19734अरुण बोर्डे- 13591109 औरंगाबाद पूर्वअतुल सावे- 7564डॉ अब्दुल गफ्फार कादरी-53510कलीम कादरी- 3369110- पैठणसंदीपान भुमरे-20892दत्तात्रय गोरडे- 12211111 गंगापूरप्रशांत बंब- 55831संतोष माने- 32576अंकुश कळवणे-5277112 वैजापूररमेश बोरणारे- 10731अभय चिकटगावकर-9370अकिल शेख-1297