ख्यातनाम मराठी साहित्यिक श्रीमती गिरिजा कीर यांचे आज दि.३१ रोजी सायंकाळी पाच च्या सुमारास कर्करोगाने वयाच्या ८६व्या वर्षी दु:खद निधन झाले.
मुंबई, दि.३१ l ख्यातनाम मराठी साहित्यिक श्रीमती गिरिजा कीर यांचे आज दि.३१ रोजी सायंकाळी पाच च्या सुमारास कर्करोगाने वयाच्या ८६व्या वर्षी दु:खद निधन झाले. मुंबईत राहत्या घरीच त्यांनी घेतला अखेरचा श्वास घेतला.मराठी साहित्य विश्वात सुमारे ६० वर्षे त्यांनी मुशाफिरी केली.११५ पुस्तकांचे लेखन त्यांनी केले आहे. विविध प्रतिष्ठित पुरस्कार त्यांना मिळाले होते.