IMG-LOGO
नाशिक शहर

सदाभाऊंच्या रयतने उघडले खाते

Thursday, Oct 24
IMG

शेतकरी संघटना आणि नंतर स्वाभीमानी शेतकरी संघटनेतून बाहेर पडून स्वत:चा रयत क्रांती संघटना स्थापन करणाऱ्या आणि विदयमान सरकारमध्ये कृषी राज्यमंत्री असलेल्या सदाभाऊ खोतांच्या पक्षाने विधानसभेत पहिल्याच खेपेला आपले खाते उघडले आहे.

शेतकरी संघटना आणि नंतर स्वाभीमानी शेतकरी संघटनेतून बाहेर पडून स्वत:चा रयत क्रांती संघटना स्थापन करणाऱ्या आणि विदयमान सरकारमध्ये कृषी राज्यमंत्री असलेल्या सदाभाऊ खोतांच्या पक्षाने विधानसभेत पहिल्याच खेपेला आपले खाते उघडले आहे.अक्कलकोटमधून रयत क्रांती संघटनेचे सचिन कल्याणशेट्टी हे प्रचंड मताधिक्याने निवडून आले आहे. या विजयानंतर रयतच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे.

Share: