परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानभरपाईची मागणी करण्यासाठी घेणार भेट
राष्ट्रवादी काँग्रेसचे शिष्टमंडळ गुरुवारी राज्यपालांची भेट घेणारमुंबई : परतीच्या पावसामुळे राज्यातील शेतक-यांच्या पिकांचे झालेल्या नुकसानीबद्दल मदत देण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे शिष्टमंडळ उद्या गुरुवार दि ३१ ऑक्टोबर २०१९ रोजी दुपारी १२.३० वाजता विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली ही भेट घेतली जाणार आहे.