IMG-LOGO
महाराष्ट्र

सुषमा स्वराज यांना प्रथम स्मृतिदिनानिमित्त भाजपा प्रदेश कार्यालयात आदरांजली

Friday, Aug 07
IMG

माजी परराष्ट्रमंत्री स्व.सुषमा स्वराज यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त प्रदेश कार्यालयात त्यांना आदरांजली वाहण्यात आली.

मुंबई दि ६ ऑगस्ट : माजी परराष्ट्रमंत्री स्व.सुषमा स्वराज यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त प्रदेश कार्यालयात त्यांना आदरांजली वाहण्यात आली. या प्रसंगी  प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सरचिटणीस श्रीकांत भारतीय, प्रदेश मुख्य प्रवक्ता केशव उपाध्ये, कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी उपस्थित होते.

Share: