IMG-LOGO
महाराष्ट्र

छातीत दुखू लागल्याने शिवसेना खासदार संजय राऊत लिलावती रुग्णालयात

Monday, Nov 11
IMG

शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे रुग्णालयात दाखल.

मुंबई दि.११l गेल्या काही दिवसांपासून छातीत वेदना होत असल्याने आज शिवसेना खासदार संजय राऊत यांना लिलावती रुग्णालयात दाखल झाले आहेत. दोन दिवसांची विश्रांती घेण्याचा सल्ला त्यांना देण्यात आला आहे. पुढचे दोन दिवस संजय राऊत कुणालाही भेटणार नाहीत असंही डॉक्टरांनी स्पष्ट केलं आहे. संजय राऊत निवडणूक निकाल लागल्याच्या दुसऱ्या दिवसापासून चर्चेत आहेत. मात्र गेल्या दोन ते तीन दिवसांपासून त्यांना छातीत वेदना होत होत्या. त्यामुळेच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Share: