उपस्थित सर्व आमदाराचे सौ. रश्मी ठाकरे यांनी औक्षण केले याप्रसंगी
सौ.रश्मी ठाकरे यांनी सेनेच्या आमदारांचे औक्षण मुंबई : मातोश्री निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे याच्या उपस्थित शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदाराची बैठक आयोजित क़रणयात आली होती यावेळी उपस्थित सर्व आमदाराचे सौ. रश्मी ठाकरे यांनी औक्षण केले याप्रसंगी शिवसेना नेते व युवा सेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे उपस्थित होते.