IMG-LOGO
राष्ट्रीय

राजीव सातव एक सक्षम उभरतं नेतृत्व : पंतप्रधान मोदी

Sunday, May 16
IMG

राजीव सातव यांच्या जाण्यानं संसदेतील माझा मित्र गमावला.

नवी दिल्ली, दि. १६  मे :  काँग्रेसचे राज्यसभा खासदार राजीव सातव यांचे आज (१६ मे) निधन झाले आहे. पुण्यातील जहाँगीर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राजीव सातव यांच्या जाण्यानं संसदेतील माझा मित्र गमावला. राजीव सातव हे उभरतं नेतृत्त्व होतं. त्यांच्या कुटुंबीय, मित्र, समर्थक यांच्यांप्रती संवदेना व्यक्त करतो, असे ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. 

Share: